महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.
माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला बंदुकीने मारेन, अश्या धमकीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेत आयुष्य…
औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील गीर कुटुंब टमटममधून शिखर शिंगणापूरला जाताना तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वडगाव लाखजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सिमेंट पुलाला पुलाला धडकली.
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची राजकीय घडामोडींत भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचे संबंध भाजप पक्षाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान कारावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथील मंदिरात बुधवारपासून देणगी मोजण्यास प्रारंभ झाला आहे. गेले ३ दिवस २४ तास दानपेट्यांची मोजणी करत आहेत. त्यात २०० किलो सोने निघाले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्याचा निर्णय होऊन त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे; मात्र श्री तुळजाभवानी देवीचा खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक अािण…
तुळजापूर तालुक्यातील एका गावात ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला. पीडित मुलीवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. पीडित सहा वर्षीय बालिकेची (Tuljapur Rape…