Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्…; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

दौंड शहरात पिस्तूलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 02:55 PM
दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्...; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्...; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

Follow Us
Follow Us:

पाटस  : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता दौंड शहरात पिस्तूलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात ॲट्रॉसिटी, शस्त्र अधिनियम आणि अपहरण यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.

फिर्यादीनुसार, 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्री हातात कोयते, तलवारी घेऊन टोळक्याने पिडीत तरुणीच्या घरी धाड टाकली. संशयितांनी तरुणीच्या आईला मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. त्यानंतर घरात बळजबरीने प्रवेश करून कपाटातील रोकड आणि तरुणीच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. तसेच  जातीवाचक शिवीगाळ करून टोळक्याने तरुणीला उचलून पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई व्हर्ना कारमध्ये डांबले आणि पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी नदीम अन्वर शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड.) बादशहा आदम शेख (माजी नगराध्यक्ष, रा. कुंभार गल्ली, दौंड), शफीक मुलाणी (रा. मळद, ता. दौंड), इरफान उर्फ वसीम अन्वर शेख ( रा. सेंट सेबॅस्टियन स्कूल जवळ, दौंड), फैजल मेहफूज काझी (रा. नेने चाळ, दौंड), अशपाक समीर शेख ( रा. भीमनगर, दौंड), आफताब समीर शेख( रा. भीमनगर, दौंड) आरबाज अन्वर शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर 3 अनोळखी व्यक्ती दौंड पोलिसांनी 11 संशयितांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 363 – अपहरण, 395 – दरोडा, 354 – विनयभंग, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.दरम्यान या घटनेमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : विवाहबाह्य संबंध, तर पोटगी मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, हायकोर्टाचा आदेश रद्द

अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार

अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: A shocking incident of a young womans abduction has occurred in daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Daund

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
1

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
3

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
4

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.