Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

शाळेत सोडण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 12:30 AM
अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्...; पुण्यातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्...; पुण्यातील संतापजनक घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील संतापजनक घटना
  • शाळकरी मुलीवर बलात्कार
  • वारजे माळवाडी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेत सोडण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे.

 

ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ कॉलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलीला कारने शाळेत सोडतो, असे सांगून तिला आरोपीने नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने कार थांबविली. मुलीला धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली.

हे सुद्धा वाचा : कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

पोक्सो अंतर्गत् गु्न्हा दाखल

आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक तरडे करत आहेत.

PSI कडून तरुणीवर वारंवार अत्याचार

मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या तरुणीला एका पोलिस उपनिरीक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवत जातीवाचक शिवीगाळ करत तिच्या इच्छेविरुद्ध तीनदा गर्भपात केला. पीडित तरुणीला पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलाने देखील मारहाण केली. या मारहाणीत देखील तिचा गर्भपात झाला. हा प्रकार ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शहरात घडला. उपनिरीक्षक सुभाष चव्हाण व त्याची पत्नी व मुलगा अशी पीडितेचा गर्भपात करुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.

Web Title: A shocking incident of molestation of a minor girl has taken place in karvenagar pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…
1

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

Gujarat Accident: कार आणि ट्रक समोरासमोर आले अन्…; भीषण घटनेत ५ जागीच ठार तर…
2

Gujarat Accident: कार आणि ट्रक समोरासमोर आले अन्…; भीषण घटनेत ५ जागीच ठार तर…

Crime News : मावळात बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-नोंदणीचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक
3

Crime News : मावळात बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-नोंदणीचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा, पाच जणांना अटक

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?
4

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.