Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: माणुसकीला काळिमा! २००० रुपयांच्या भाड्यासाठी पत्नी-मुलीचा सौदा; नराधम पती आणि घरमालक अटकेत

घरभाड्याचे २००० रुपये थकल्यामुळे पतीने पत्नी आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी पती आणि घरमालकाला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 08:10 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Close
Follow Us:

घरभाडे थकल्यामुळे पत्नी आणि मुलीचे शोषण केल्याचा आरोप
घरमालकाकडून अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार
पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली

मुंबई:  एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ २००० रुपये घरभाडे थकल्यामुळे एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला घरमालकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घडलेली घटना मुंबई येथे घडली.

Jalgaon Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…

काय नेमक प्रकण?

संबंधित कुटुंब हे मूळचे गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आहे. उपजीविकेच्या शोधात हे कुटुंब ६ महिन्यांपूर्वी मोरबी येथे स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी २००० महिना रुपयाने एक घर भाड्याने घेतले होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे गेल्या ४ महिन्यांचे भाडे थकले होते. या भाड्याच्या वसुलीसाठी पतीने घरमालकाला स्वतःच्या पत्नीवर आणि मुलीवर अत्याचार करण्याची परवानगी दिली.

घरमालक भाड्याच्या नावाखाली सातत्याने त्याच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. घडलेला प्रकार जेव्हा पीडितेच्या आईला समजला तेव्हा तिने तातडीने पोलीस ठाणे घरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत पॉक्सो कायद्यासारख्या अत्यंत कठोर कलमांचा समावेश करण्यात आला.पोलिसांनी नराधम पती आणि घरमालक या दोघांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत होती.

मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या वडिलांना आधी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्या देखत तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी टाळ्या बजावल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली.

  • Que: आरोपींवर कोणते आरोप आहेत?

    Ans: पत्नी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पती आणि घरमालकाला अटक केली.

Web Title: A stain on humanity wife and daughter traded for a 2000 rent payment vile husband and landlord arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…
1

Jalgaon Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान
2

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान

KALYAN : कल्याण मधे वडिलांकडूनच मुलांना चोरी करण्याचे धडे
3

KALYAN : कल्याण मधे वडिलांकडूनच मुलांना चोरी करण्याचे धडे

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या
4

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.