Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी दोन लाख रुपये दे, नाहीतर…; नामांकित बिल्डरला लाखो रुपयांना घातला गंडा

एका नामांकित बिल्डरला ४६ लाखांहून अधिक रक्कम जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावून त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2025 | 12:30 AM
आणखी दोन लाख रुपये दे, नाहीतर...; नामांकित बिल्डरला लाखो रुपयांना घातला गंडा

आणखी दोन लाख रुपये दे, नाहीतर...; नामांकित बिल्डरला लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित बिल्डरला ४६ लाखांहून अधिक रक्कम जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावून त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनिल दिलीप अरगडे (वय ३७, रा. महावीर नगर, माणिकबाग) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी धीरज दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब अरगडे (वय ३९, रा. मुळा रोड, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०२४ ते दोन मे २०२५ या कालावधीत फोनवर व प्रत्यक्ष भेटीत घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार आणि उमेश बारणे या दोघांना बाळासाहेब अरगडे याने धमकावत, तक्रारदाराच्या मालकीच्या फर्मच्या बँक खात्यातून एकूण ४६ लाख ९३ हजार ७०० रुपये ट्रान्सफर करायला लावले. तसेच, आरोपीने तक्रारदाराला शिवीगाळ करून आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. ‘पैसे न दिल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेल,’ अशी धमकीही आरोपीने दिली. आरोपीने तक्रारदाराचे जंगली महाराज रस्त्यावरील ‘डी. एस. अरगडे प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स’ हे कार्यालयही बंद पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

Web Title: A well known builder in pune has been scammed out of lakhs of rupees by someone calling him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.