Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्…

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2025 | 03:23 PM
खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्...

खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशाल दीपक काळे (वय २०, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश दादू पातरकर (वय १७, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीपक आणि गणेश खडकी बाजारात शनिवारी कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांना अडवले. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यांच्या तावडीतून विशालने पळ काढला. त्यानंतर टोळक्याने पाठलाग करून त्याला होळकर पुलाजवळ गाठले. त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील दीड हजार रुपये आणि मोबाइल काढून घेतला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करत आहेत.

Web Title: A young man who came to shop in khadki bazaar was attacked by a gang nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
1

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
3

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
4

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.