Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sucide News : कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

सततचा मानसिक त्रास, गावात होणारी बदनामी आणि लग्नात होणारा अडथळा या त्रासास कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2025 | 02:38 PM
कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या
  • सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
  • विष प्राषन करुन संपवले जिवन
कागल : सततचा मानसिक त्रास, गावात होणारी बदनामी आणि लग्नात होणारा अडथळा या त्रासास कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रांती श्रीकांत कांबळे (वय २४) (केनवडे, ता. कागल) असे मृत तरुणीचे नाव आहे, ही घटना ५ ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमोल बाजीराव पाटील (वय ३२) (रा. केनवडे ता कागल) याला कागल पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केनवडे गावातीलच संशयित अमोल पाटील हा सन २०२३ ते २०२५ या काळात पूर्वीचे प्रेम संबंध असल्याचे सांगून मृत शुक्रांतीचा पाठलाग करत असे. सतत घराभोवती आणि घरासमोरून फेऱ्या मारणे, शिट्ट्या मारणे, हातवारे करून फोन करण्याचा इशारा करणे, ठरत असणाऱ्या लग्नाची स्थळे मोडणे, याबाबत नातेवाईकांच्या मध्ये बदनामी करून मानसिक त्रास देणे. या सर्व त्रासाला शुक्रांती कंटाळलेली होती. त्यामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने सतत होणाऱ्या मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर शुक्रांतीने पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरातच विषारी तणनाशक प्राशन केले.

तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तथापि उपचार सुरू असतानाच १० ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीकांत कांबळे यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अमोल पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास डीवायएसपी सुजित क्षीरसागर करीत आहेत.

Web Title: A young woman has committed suicide in kagal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sucide News

संबंधित बातम्या

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक
1

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली
2

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…
3

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या
4

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.