Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी लालपरी बस चहा-नाश्त्यासाठी पळसवाडी जवळील हॉटेल आम्रपाली येथे थांबली होती. यावेळी बसच्या मागील बाजूचा टायर अचानक फुटला आणि त्यातून ठिणग्या उडून बसला आग लागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 03:18 PM
टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

Follow Us
Follow Us:

खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी जवळील हॉटेल आम्रपाली येथे उभी असलेल्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ (धुळे-सोलापूर महामार्ग) वर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या बसमध्ये ८ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचा सुखरूप बचाव झाला.

शहादा (जि. धुळे) येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी लालपरी बस चहा-नाश्त्यासाठी पळसवाडी जवळील हॉटेल आम्रपाली येथे थांबली होती. यावेळी बसच्या मागील बाजूचा टायर अचानक फुटला आणि त्यातून ठिणग्या उडून बसला आग लागली. घटनेची जाणीव होताच बसचे चालक वसंत पाटील आणि वाहक शिरसाट यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. बसमध्ये ४७ प्रवासी व एक लहान मूल असे एकूण ४८ प्रवासी होते.

दरम्यान, बसमधून उतरताना एक-दोन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक रमेश सांगळे, पोलिस हवालदार विकास फुटाणे, बाबुराव जाधव, रामनाथ भुसारे, पोलिस मित्र शरद दळवी, शांताराम सोनवणे, तसेच पळसवाडीचे पोलिस पाटील रामसिंग कुचे व सुधाकर दहीवाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये भीषण आग

अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ अनेक कंपन्या आगीच्या विळख्यात अडकल्याचे समोर येत आहे. अंबरनाथ मधील आनंद नगर येथील एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे.

हेदेखील वाचा : Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…

Web Title: Bus catches fire after tire bursts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Bus Fire
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.