Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पितानाच दोन मित्रांमध्ये वाद; एकाने थेट डोक्यात दगडच घातला अन् काही क्षणांतच…

लोकेश आणि अल्पवयीन संशयित हे दोघे घटनास्थळी बसून मद्यपान करत होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात संशयिताने दगडाने लोकेशच्या डोक्यावर वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2026 | 11:22 AM
युवकाचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

युवकाचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

Follow Us
Follow Us:

पुणे : घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रोडवर दोन मित्र दारु पित असताना वाद झाला. या वादातून अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. भाग्यश्री नगर येथे ही घटना घडली. यामध्ये खून करणारा हा मद्यधुंद अवस्थेत होता. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री नगर येथील मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती संकलित केली.

पत्नीचं शिर घेऊन हजर झालेल्या पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; 10 वर्षाआधीच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल

मृत व्यक्तीची ओळख लोकेश ठेंबरे (रा. नागपूर) अशी पटली. पोलिसांच्या माहितीनुसार, लोकेश आणि अल्पवयीन संशयित हे दोघे घटनास्थळी बसून मद्यपान करत होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात संशयिताने दगडाने लोकेशच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या लोकेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : केवायसीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेची निर्घृण हत्या; संभाजीनगर हादरलं!

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होतेय वाढ

अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजात रोज काही ना काहीतरी नवीन घडताना पाहायला मिळत आहे. मात्र, आता संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे एक महिला घरातून एका कामासाठी बाहेर पडली, मात्र ती घरी परत आलीच नाही. तिचा मृतदेह नांगरणी करत असताना एका शेतकऱ्याला आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले होते. सुमन काकडे (वय ४६) असे या महिलेचे नाव आहे.

Web Title: A youth murder his friend after minor dispute incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Youth Murder

संबंधित बातम्या

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
1

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
2

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब
3

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
4

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.