नक्की काय घडल ?
गवळी शिवारा आरापूर रस्त्यावर शेताच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला. बद्रीनाथ केरे नांगरत असताना त्याला मृतदेह दिसून आला. त्यानंतर या शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली. शिल्लेगाव पोलिसांनी घटस्थळावर धाव घेत तपासाला सुरुवात केली. महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू झाल. दगडाने ठेवून मारण्यात आल आणि त्यानंतर तिचा मृतदेह हा शेतात आणून टाकण्यात आला अशी प्राथमिक माहिती समोर आली.
केवायसी करून येते म्हणून गेली आणि परतलीच नाही
सुमन काकडे या घरातून बाहेर पडताना केवायसी करण्यासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या. नातेवाईक यांनी खूप शोधा शोध केली मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. या महिलेची ओळख पटवण्याचं मोठ आव्हान त्यांच्या समोर होत. मात्र आता गायब झालेली महिलांची यादी पोलिसांनी तपासली आणि त्यानंतर या महिलेची ओळख पटवणे सोप गेल. सध्या या प्रकरणात आरोपीचे शोध घेतला जात आहे. नक्की हत्या का करण्यात आली. के वाय सी करण्यासाठी नक्की कुठे गेली होती? शेतात मृतदेह कोणी आणून टाकला याचा तपास आता पोलीस करणार आहेत. आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. सुमन काकडे यांच्या हत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणात काय सत्य बाहेर येते यांच्याकडे सर्वांचा लक्ष लागला आहे.
Nasrapur Crime latest Update: आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ
Ans: गवळी शिवारा आरापूर रस्त्यालगतच्या शेतात मृतदेह आढळला.
Ans: त्या केवायसी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.
Ans: दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह शेतात फेकल्याचा संशय आहे.






