घरात कोणीही नसताना त्याची हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याच्या घरी त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
मृत मुलगी ही सेंट एंथोनी शाळेतील दहावीची विद्यार्थिनी होती. तर आरोपी मुलगा हा अकरावीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कौशल्यानगर तर मुलगा इमामवाड्यातील रामबाग परिसरात रहिवासी आहे.
चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. कृष्णकुमार आणि रितीकमध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला. कृष्णकुमार चिरखाण येथून पुढे जात असताना रितीकने त्याच्या डोक्यात वार करून…
महिलेची दोघांसोबतही जवळीक होती. महिलेला अनुरागपासून एक 3 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्याला नाव अण्णाने दिले होते. अनुरागला अण्णाची महिलेसोबतची जवळीक आवडत नव्हती.
सुरज घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. जखमी अवस्थेत झुडूपात पडून असल्याची माहिती मिळताच सौरभ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून, मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याने आरोपी अंकुश सातकर याने धारदार कोयत्याने वैभव…