Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडमध्ये टोळक्याकडून तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण; कोयत्याने जिवे मारण्याचाही प्रयत्न

दौंड शहरात १४ एप्रिल रोजी रात्री एका युवकाला टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2025 | 04:13 PM
दौंडमध्ये टोळक्याकडून तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण; कोयत्याने जिवे मारण्याचाही प्रयत्न

दौंडमध्ये टोळक्याकडून तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण; कोयत्याने जिवे मारण्याचाही प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

दौंड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड शहरात १४ एप्रिल रोजी रात्री एका युवकाला टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी कुणाल साळुंखे, सिद्धार्थ सावंत, सुचित शेंडगे, ऋषिकेश शिंदे, जय डाळिंबे, पृथ्वीराज खंडाळे व इतर तीन अनोळखी साथीदार(सर्व रा. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय बालीसाब शिखरे (रा. जगदाळे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री ११. ४५ वाजताच्या दरम्यान येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फिर्यादी अक्षय बालीसाब शिखरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आले होते. त्यावेळी फिर्यादी अक्षय शिखरे यांचा कुणाल साळुंखे यांना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर रात्री पावणे बाराच्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना स्वामी समर्थ मंदिरासमोर बोलावून घेतले. त्यांना दमदाटी व शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: A youth was brutally beaten up by a gang in daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • daund crime news

संबंधित बातम्या

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त
1

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त

खळबळजनक ! जन्मदात्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; शस्त्राचा धाक दाखवला अन्…
2

खळबळजनक ! जन्मदात्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; शस्त्राचा धाक दाखवला अन्…

धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…
4

शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.