Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ACB ची मोठी कारवाई; 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 26, 2025 | 08:51 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. अशी प्राथमिक माहिती आहे. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मेनी केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्राकर दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अहिल्यानगर हादरलं! क्रिकेटच्या वादातून आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्याचा चाकूने खून

अहिल्यानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठवीतील विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा खून केल्याचं समोर आलं आहे.  या घटनेमुळे अहिल्यानगर हादरलं आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना आहे.
मुलांनो लग्न करताय? मग ‘ही’ बातमी वाचाच: सुटकेसमध्ये मृतदेह ठेवला, सिमेंट भरले अन्…,
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होत. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. दोघेही विध्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ सदर विद्यालयात पोहोचले त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title: Acbs major action police inspector and female police officer arrested while taking bribe of rs 95 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
1

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
2

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
3

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?
4

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.