• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Accident In Ichalkaranji One Person Died

दुचाकीला डंपरची मागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

या अपघातामुळे संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 01, 2025 | 02:23 PM
हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी : समोर निघालेल्या दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र शिवाजी चोपडे (वय ५८ रा. तारदाळ रोड खोतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर डंपरचालकाने पलायन केले. तर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली.

राजेंद्र शिवाजी चोपडे यांचा अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दावलमलिक अल्लाबक्ष छपरबंद (वय ३१, रा. शामरावनगर जयसिंगपूर, मूळ रा. येनकैंची ता. सिंदगी जि. विजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची तक्रार प्रविण राजेंद्र चोपडे (वय ३३) याने दिली आहे. खोतवाडी येथील राजेंद्र चोपडे हे शनिवारी सकाळी कामानिमित्त दुचाकी (एमएच ०९ डीएच ५२२०) वरुन इचलकरंजीत आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या डंपर (क्र. एमएच २० एटी ८५९३) ने जोराची धडक दिली.

दरम्यान, डंपरच्या धडकेने चोपडे हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्याचवेळी डंपर त्यांच्या अंगावरुन गेल्याने चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांचा आरडाओरडा ऐकून डंपर चालकाने थोड्या अंतरावर जात डंपर थांबवला व त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर अपघातस्थळी चोपडे यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार जमले होते.

जमावाची डंपरवर दगडफेक

या अपघातामुळे संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Accident in ichalkaranji one person died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Accident News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
1

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
2

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
3

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
4

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM
Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Feb 17, 2026 | 10:45 AM
RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Feb 17, 2026 | 10:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.