Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव स्कूल व्हॅनने पायी जाणाऱ्या दोघांना उडवले; सासऱ्याचा मृत्यू तर जावई जखमी

जयराम आणि त्यांचा जावई संतोष हे दोघेही मूळचे छिंदवाडाच्या अमरवाडा येथील रहिवासी आहेत. दोघेही मजुरीचे काम करण्यासाठी नागपुरात आले होते. बोखारा परिसरातील एका बांधकामावर त्यांना काम मिळाले होते आणि तेथेच राहत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2025 | 09:34 AM
समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात

समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : भरधाव स्कूल व्हॅनच्या चालकाने रस्त्याने पायी जात असलेल्या दोघांना जबर धडक दिली आणि फरार झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाला, तर जावयावर उपचार सुरू आहेत. ‘हिट अँड रन’ ही घटना कोराडी ठाण्यांतर्गत बोखारा परिसरात घडली.

जयराम असाडू पवार (वय 55) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी जखमी संतोष शंकर राठोड (वय 35) च्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयराम आणि त्यांचा जावई संतोष हे दोघेही मूळचे छिंदवाडाच्या अमरवाडा येथील रहिवासी आहेत. दोघेही मजुरीचे काम करण्यासाठी नागपुरात आले होते. बोखारा परिसरातील एका बांधकामावर त्यांना काम मिळाले होते आणि तेथेच राहत होते.

हेदेखील वाचा : Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?

मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोघेही बोखारा रेल्वे क्रॉसिंगजवळून पायदळ गृहपयोगी सामान खरेदी करण्यासाठी जात होते. हंस बिअर बारजवळ स्कूल व्हॅन (एमएच-31/ईएम-0089) ने त्यांना मागून जबर धडक दिली. यानंतर वाहनचालक फरार झाला. यात जयराम आणि संतोष हे दोघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिक मदतीला

स्थानिक नागरिक मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात आले.

पसरणी घाटात भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चारचाकी फोर्ड एन्डेव्हर गाडीचा अपघात झाला. यामध्ये ही कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण लोणी काळभोर (पुणे) येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा : Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

Web Title: Accident in nagpur one person died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Nagpur Accident

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.