Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Accident News : बेलापूर येथे एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने तीन रिक्षा आणि एका कारला धडक बसली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 07:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ब्रेक फेल होताच बसचे नियंत्रण सुटले
  • सहा जखमी; तिघांवर ICU मध्ये उपचार
  • पोलिसांकडून तातडीने बचावकार्य
Accident News : मुंबईहून मुरूडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा बेलापूर येथे भीषण अपघात झाला. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन रिक्षा आणि एका कारला जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘कुरिअर नेटवर्कमधून कोटींचे सोने देशभर’; नऊ महिन्यांत ३१८ किलो सोन्याची तस्करी, ११ जणांना अटक

ब्रेक फेल होताच बसचे नियंत्रण सुटले

मुंबईहून मुरूडकडे जाणारी एसटी बस बेलापूर परिसरातून जात असताना अचानक तिचे ब्रेक फेल झाले. चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बस थांबू शकली नाही. नियंत्रण सुटलेल्या बसने रस्त्यावर असलेल्या तीन रिक्षा आणि एका कारला धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

सहा जखमी; तिघांवर ICU मध्ये उपचार

अपघातात बसमधील प्रवासी आणि रिक्षाचालक जखमी झाले. एकूण सहा जणांना उपचारासाठी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी सांगितले.

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

पोलिसांकडून तातडीने बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास बेलापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Accident news mumbai murud bus suffers brake failure crashes into a car and three auto rickshaws at belapur 6 injured 3 in icu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News :वाट आम्ही लावतोय? वसाहतवाद करून पूर्ण जगाची वाट तुम्ही लावलीत ;नेतन्याहू संतापले
1

Breaking News :वाट आम्ही लावतोय? वसाहतवाद करून पूर्ण जगाची वाट तुम्ही लावलीत ;नेतन्याहू संतापले

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा
2

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
3

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
4

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.