Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :वाट आम्ही लावतोय? वसाहतवाद करून पूर्ण जगाची वाट तुम्ही लावलीत ;नेतन्याहू संतापले

Breaking News : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतान्याहूंनी इस्रायलवर वसाहतवादाचा आरोप करणाऱ्या ब्रिटन आणि फ्रान्सवर टीका केली. या दोन्ही देशांचा स्वतःचा मोठा वसाहतवादी इतिहास असल्याचा दाखला देत त्यांनी इस्रायलवरील आरोपांना प्रत्युत्तर दिले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 07:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटन आणि फ्रान्सनेच वसाहतवादाची संकल्पना बनवली
  • पश्चिम आशियाचा संदर्भ देत भूमिका मांडली
  • कर्माची फळे
Breaking News : संयुक्त राष्ट्राचे महाधिवेशन सुरु आहे . या अधिवेशनात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत . जश्या कि इराणच्या पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर न झुकण्याचा पवित्रा कायम ठेवत जोरदार भाषण केले . नेतन्याहू यांच्या भाषणाला सुरवात होताच बऱ्याच देशांचे प्रतिनिधी उठून बाहेर पडले .

ट्रम्प यांनी धमकी वजा भाषण केले . भारताचे पंतप्रधान मोदीजी उपस्थितच राहिले नाहीत .यातच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात इस्रायलवर वसाहतवादाचा आरोप करणाऱ्या देशांवर जोरदार टीका केली . खासकरून ब्रिटन आणि फ्रान्सचा उल्लेख करत त्यांनी या देशांच्या ऐतेहासिक वसाहतवादी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे .

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा

ब्रिटन आणि फ्रान्सनेच वसाहतवादाची संकल्पना बनवली

नेतन्याहू म्हणाले कि इस्रायलवर वसाहतवादाचा आरोप करणाऱ्यांमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स मधील लोकं आहेत . त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही देशांच्या वसाहती जगभर पसरल्या होत्या . ब्रिटनच्या साम्राज्याचा सूर्य तर अस्ताला जात न्हवता अशा आख्यायिका गायला जायच्या .

आता तेच दुसऱ्यांवर आरोप करत आहेत . म्हणजे हे असं झाले कि सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली . त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार ब्रिटन आणि फ्रान्समधील लोकांना अजिबात नाही . असे नेतन्याहू यांनी कडक शब्दात सांगितले आहे .

पश्चिम आशियाचा संदर्भ देत भूमिका मांडली

आपल्या भाषणात नेतन्याहू यांनी इस्रायलच्या स्थापनेनंतरच्या युद्धाच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्यांचा संदर्भ दिला . इस्रायलच्या भूभागाबाबतचे आरोप आणि देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न यांची सांगड घालत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . हेच बोलताना त्यांच्या भाषणादरम्यान काही देशांचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडले आणि नेतन्याहूच्या प्रतिनिधींनी इस्रायलच्या घोषणा दिल्या .

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

कर्माची फळे

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनची वाट लागल्याने ब्रिटनला जिथे जिथे आपला बाजार गुंडाळता येईल येईल तेथून त्यांनी बाजार आवरायला सुरवात केली . त्यावेळी ब्रिटन आणि युरोपियन देश हे जगाचा बाप होऊन बसले होते . जसे त्यांनी भारताला कायम त्रासात ठेवायचे या वृत्तीने भारतातील काही लोकांना हाताला धरून भारताची फाळणी करून पाकिस्तानला जन्म दिला .

एकाच भूभागात रेषा आखून तो भूभाग किंवा प्रदेश वास्तवात जळती चिता बनवून ठेवला . तेच तोडा आणि राज्य करा या तत्वाने त्यांनी मध्यपूर्वेत पॅलेस्टाईनची जमीन इस्रायलला देऊन मध्य पूर्वेशी शांतता गायब करण्यासाठी मुस्लिमांच्या मध्ये इस्रायलला जन्म दिला .

आज तोच देश जेव्हा त्यांच्या पाऊलावर पाय ठेवून गाझा , लेबनॉन मध्ये जागा बळकावत आहे . तेव्हा हे इस्रायलला शहाणपणाचे धडे देत आहेत . पण आता आंतरराष्ट्रीय राजकरणात ब्रिटनचे पाहिल्यासारखे महत्व राहिले नसल्याने त्यांच्या बोलण्यावर इस्रायल किती गांभीर्याने पाहतो हे आपल्याला त्याच्या टिकेवरून समजते आहे . तेव्हा जगातली जाणकार ब्रिटन आणि फ्रान्सला आपल्या कर्माची फळे खा असा सल्ला देताना दिसत आहेत .

Web Title: Breaking news are we the ones ruining things you ruined the entire world through colonialismnetanyahu lashes out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • France
  • Iran News
  • Israel War
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा
1

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
2

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
3

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
4

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.