Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: ‘घरात बोलवून मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध…’; वडगाव मावळमध्ये घडली संतापजनक घटना

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचार होण्याचे गुन्हे राज्यात रोज कुठे ना कुठे घडताना दिसून येत आहेत. पोलिस देखील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आह

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2025 | 08:03 PM
Pune Crime News: ‘घरात बोलवून मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध…’; वडगाव मावळमध्ये घडली संतापजनक घटना
Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ: राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचार होण्याचे गुन्हे राज्यात रोज कुठे ना कुठे घडताना दिसून येत आहेत. पोलिस देखील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.  दरम्यान पुण्याच्या वडगाव मावळ येथून अशीच एक दुर्दैवी घटना समोर अलायी आहे. वडगाव मावळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वडगाव मावळमध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्या अत्याचार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,  मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मावळ मधील तिकोनापेठ येथे उघडकीस आली  . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, त्याने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

२० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार

ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. गोपालपूर या समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर तिच्या प्रियकरासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेत आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 अल्पवयीन आणि 10 आरोपींना अटक केली आहे.

मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन

20 वर्षीय युवती जवळील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ती युवती आपल्या प्रियकरासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्याच वेळेस त्या दोघांना 10 जणांच्या टोळीने घेरले. त्यानंतर त्यांनी तिच्या प्रियकारला पकडून ठेवले. त्यानंतर 10 जणांनी त्या युवतीवर आळीपाळीने अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्वात प्रथम 7 जणांना चौकशीसाथी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सर्व 10 आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Accused molested assissination with minor girl vadgaon maval crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • crime news
  • police
  • Rape on Minor Girl
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.