Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 02:35 AM
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट...

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट...

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यात मनोरूग्ण महिलेची हत्या
फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला केली अटक
हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली घटना

पुणे: पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान पुण्यात अनैतिक संबंधाला विरोध करणार्‍या मनोरूग्ण महिलेच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची घटना  २८ फेबु्रवारी ते ३ मार्च कालावधीत  हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकीनाला, हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार  अमोल मोरे (वय ४३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार केल्याचे घडकीस आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. तिची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटलेली नाही. हडपसर, सासवड, फुरसुंगी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे.

Crime News: भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

आरोपी प्रकाश माने याने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी महिलेचे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
– विष्णू देशमुख, पोलीस उपनिरीक्षक

पतीच्या मदतीने पत्नीने प्रियकराला संपवले

लग्नानंतरही शरीरसंबंधासाठी दबाव टाकणाऱ्या आणि वारंवार छळ करणाऱ्या प्रियकराची महिलेने आपल्या पतीच्या मदतीने निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना खापरखेडा-कोराडी मार्गावर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे.

Crime News: नागपूर हादरले! पतीच्या मदतीने पत्नीने प्रियकराला संपवले; भररस्त्यात सपासप केले वार; धक्कादायक थरार कॅमेऱ्यात कैद

नेमकी पार्श्वभूमी काय?

सागर रामचंद्र वानखेडे (रा. येरला) असे मृताचे नाव आहे. पोलीस तपासात समोर आले की, सागर आणि आरोपी सोनाली हे दूरचे नातेवाईक असून त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, सोनालीचे लग्न राजू ऊर्फ राजेश गजभिये याच्याशी झाले आणि त्यांना दोन मुलेही झाली. लग्नानंतर सागर पुण्याला राहायला गेला, तरीही तो नागपूरला आला की सोनालीवर भेटीसाठी दबाव टाकायचा. सोनालीच्या अनैतिक संबंधांची माहिती पती राजूला होती, मात्र मुलांच्या भविष्यासाठी तो तिला केवळ समजावत होता.

Web Title: Accused mruder mentally ill women hadapsar saswad rod pune police crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Murder News
  • Pune Police

संबंधित बातम्या

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू
1

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
2

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?
3

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?
4

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.