Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले

तक्रारदार हे कोथरूड भागात राहण्यास आहेत. त्यांचे धायरी येथील कॅनोलच्या शेजारी रिलायबल केमिकल या नावाने मोठे गोडाऊन आहे. त्याठिकाणी ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड (Orthophosphoric Acid) हे अॅसिड ठेवलेले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 03:14 PM
गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले

गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले

Follow Us
Follow Us:

पुणे : धायरी परिसरातील एका गोडाऊनमधून चोरट्यांनी ‘ऑर्थोफॉस्फोरिक’ हे अत्यंत महत्वाचे तसेच जीवितास घातक असलेले तब्बल २० लाशांचे अॅसिड चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी गोडाऊनमधून एकाचवेळी २०० कॅन या अॅसिडचे लांबविले आहेत. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूड भागात राहण्यास आहेत. त्यांचे धायरी येथील कॅनोलच्या शेजारी रिलायबल केमिकल या नावाने मोठे गोडाऊन आहे. त्याठिकाणी ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड (Orthophosphoric Acid) हे अॅसिड ठेवलेले होते. दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री गोडाऊन बंद असताना आत प्रवेशकरून तेथील छोट-छोटे तब्बल २०० कॅन चोरून नेले. या अॅसिडची किंमत तब्बल २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Sushma Andhare News: बंडखोर खासदारांचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले”; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू केली असून, त्याद्वारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, दोन दिवसांपासून अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. अधिक तपास उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत हे करत आहेत.

काय आहे अॅसिडचे महत्व?

ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड हे एक महत्त्वाचे अजैविक आम्ल आहे. त्याचा वापर हा उद्योग, शेती, अन्नप्रक्रिया आणि औषधनिर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये वापर केला जातो. मात्र, त्याचा योग्य वापर न झाल्यास त्याचा जिवातास धोका देखील निर्माण होऊ शकतो असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Odisa Crime : संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात

दुसऱ्या एका घटनेत, रिल्समध्ये प्रत्येक गोष्ट दाखवणं आपल्याला महागात पडू शकतं. सोशल मिडियावर अनेकदा लोक आपल्या संपत्तीचा बडेजाव करताना दिसतात. पण याच सोशल मीडियावर चोरांची टोळी देखील सक्रिय असते. अलिकडेच यूट्यूबर रचना गुर्जर हिला पैसे आणि दागिने शो-ऑफ करण्याचे चांगलेच परिणाम भोगावे लागले. सतत भरगच्च दागिने आणि पैशांची नगद व्हिडिओत दाखवल्याने चोरांनी रचनाच्या घरावर निशाणा साधत प्लॅनिंगपूर्वक तिच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरांनी पैसै, दागिने असे सर्वच ऐवज चोरुन नेले ज्यामुळे रचनावर आता पश्चातापाची वेळ आली आहे.

Web Title: Acid worth 20 lakh stolen from the godown incident in nanded city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • crime news
  • Nanded City Police
  • Theft Case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.