Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

LPG Cylinder Rules : LPG Customers एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १६ ऑगस्टनंतर ज्या ग्राहकांनी अजूनही आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना नवीन गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा त्यांचे कनेक्शन तात्पुरते ब्लॉक केले जाऊ शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 16, 2026 | 07:27 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 16 ऑगस्टनंतर मिळणार नाही LPG सिलिंडर?
  • कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
  • घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया
LPG Cylinder Rules : एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आज, १६ ऑगस्ट, ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख आहे. जर ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना १७ ऑगस्टपासून गॅस सिलेंडर मिळणार नाही का? असे सगळे प्रश्न आहेत त्यांची उत्तर शोधूयात. वृत्तानुसार, इंडियन ऑइलने सर्व ग्राहकांना १६ ऑगस्टपर्यंत त्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार, हा नियम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना लागू होत नाही. पण या ग्राहकांसाठी देखील ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. नेमकं काय बदलणार आहे? ( LPG Cylinder Rules )

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

१६ ऑगस्टपर्यंत केवायसी पूर्ण न झाल्यास काय होईल?

इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांना स्पष्टपणे कळवले आहे की, जर त्यांनी १६ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत. कंपनीने ग्राहकांना त्यांचे ई-केवायसी वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांचे कनेक्शन रद्द केले जाईल; ते फक्त एलपीजी सिलिंडर बुक करू शकणार नाहीत किंवा मिळवू शकणार नाहीत. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर, ग्राहकांना पुन्हा एलपीजी सिलिंडर मिळू शकतील.

घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ग्राहकांनी इंडेन, एचपी किंवा भारत गॅसचे अधिकृत ॲप डाउनलोड करावे. ॲपमध्ये, फेस स्कॅन प्रक्रिया सुरू करु शकतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्थिती तपासण्याचे लक्षात ठेवा.

ई-केवायसी ऑफलाइन पद्धतीने

ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. येथे बायोमेट्रिक्सचा वापर केला जाईल. कृपया लक्षात घ्या की, तुमच्याकडे नेहमी असलेला तुमचा मोबाईल नंबर तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे, कारण यामुळे बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईल.

बुकिंगसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक

सरकारने एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता ओटीपीशिवाय एलपीजी सिलेंडर वितरित केले जाणार नाहीत. गॅस सिलेंडर फक्त नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरूनच बुक केले जातील. ग्रामीण भागात एलपीजी सिलेंडरसाठी बुकिंग ४५ दिवसांनंतर, तर शहरी भागात २५ दिवसांनंतर स्वीकारले जाईल.

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Web Title: Lpg cylinder rules change e kyc mandatory for gas connection marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • LPG
  • LPG Crisis
  • LPG Gas Crisis
  • LPG Shortage
  • Marathi News

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.