Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव

गेल्या काही दिवसांपासून शहरात वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला' यावरून मोठी चर्चा सुरू होती. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक कट उधाळण्यात आला होता. रेकी करणाऱ्यांना चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हो

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2025 | 10:37 AM
Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव
Follow Us
Close
Follow Us:
  • नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका
  • वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला
  • आयुषचा निर्घृण खून
पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाची मिरवणुकीची धामधूम सुरू असताना नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर (Ayush Komkar) याची शुक्रवारी(05 सप्टेंबर) रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

हा खून आंदेकरच्या टोळीने केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. काल रात्री पावणे आठच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी मिळून आयुषवर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षांचा आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. आयुष काल रात्री क्लासवरून घरी आला, पार्किंगमध्ये असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आली.

18 वर्षीय आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर याचा राहत्या घराच्या परिसरातील पार्किंगमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो क्लासवरून घरी आला. नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स पार्किंगमध्ये असताना त्याच्यावर हल्ला झाला.दोघ जणांनी मिळून त्याच्यावर हा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत आयुषला ससून रूग्णालायत दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेनंतर आरोपी फरार झाले. शहरात ऐन गणेशोत्सवाची धामधुम आणि विरसर्जन मिरवणुकीच्या काळात शहराच्या मध्यभागी असलेल्या परिसरात धालेल्या या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime: आयुष कोमकर हत्या प्रकरण! ‘चुकीला माफी नाही’ पुणे पोलिसांनी आरोपींना दिला इशारा

गेल्या काही दिवसांपासून शहरात वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला’ यावरून मोठी चर्चा सुरू होती. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक कट उधाळण्यात आला होता. रेकी करणाऱ्यांना चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तसेच खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची नावेही समोर आली होती. आंदेकर टोळीच्या सदस्यांना पाच पिस्तुले पुरवण्यात आली होती. त्यापैकी दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित तीन पिस्तुले आणि संबंधित आरोपींचा शोध सुरू होता. त्याच दरम्यान नाना पेठेत ही खुनाची घटना घडली. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या खुनामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा गेला बळी

गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे. ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-गायकवाड संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेला. 18 वर्षांचा आयुष क्लासवरून घरी परतला असताना त्याच्यावर पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या.

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर

वनराज आंदेकरच्या खुनाच्या बदल्याची शपथ

गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपींचा समावेश होता. वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती आहे. ही बाब शहर पोलिस दल तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहीत होती. त्यानुसार, वनराज आंदेकरच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना आंदेकर टोळीने भारती विद्यापीठ परिसरात खुनाचा कट रचला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो कट उधळून लावण्यात आला. परंतु नाना पेठेत झालेला कट पोलिसांना रोखता आला नाही आणि त्यात १८ वर्षीय आयुष कोमकर बळी ठरला.

Web Title: After vanraj andekar murder case shastra puja vow to take revenge on gangs ayush lost his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Pune crime news in marathi
  • Pune Police
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत
1

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

Nasrapur Crime latest Update: आरोपी   भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ
2

Nasrapur Crime latest Update: आरोपी   भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.