Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

Crime News : पत्नी घर सोडून गेली आणि सासूने केली आईच्या हत्येची मागणी! उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून गुन्ह्याची धक्कादायक बातमी समोर येत असून पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 02:20 PM
Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक... सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक... सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना उघडकीस आली.
  • एका व्यक्तीविरुद्ध गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
  • प्रकरणात आणखी एका नातेवाईकाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर येत आहे. सासूच्या अटीचा मान राखत मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि आईचाच काटा काढला. आरोपी मुलाल पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सासूवरही गंभीर आरोप असून पोलिस सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. सदर घटना ही पिनाहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरपुरा गावात घडली आहे. चला काय प्रकरण ते सविस्तर जाणून घेऊया.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अँटोनी लारा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

समोर आलेल्या वृत्तानुसार, घटना ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. रवींद्र नावाच्या व्यक्तीने कथितरित्या छोलेच्या भाजीत विष मिसळून आपली आई राममूर्ति हिला ते खाऊ घातले. छोलेची भाजी खाल्ल्यानंतर राममूर्तिची तब्बेत अचानक बिघडली ज्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून या प्रकरणात आरोपी मुलावर कारवाई करण्यात आली आहे.

FIR मध्ये सासूचेही नाव सामील

पिडिताचे पती रणवीर सिंह यांनी प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. एफआयआरनुसार, रवींद्रने कथितपणे आपल्या वडिलांना सांगितले की, विषारी वस्तू त्याला त्याची सासू फूलवती हिने दिली होती. तक्रारीत आरोप लावण्यात आला आहे की, फूलवतीने जावयाला गावी बोलावून आईला मारण्यासाठी त्याच्याकडे विषाची पूडी दिली. यासोबतच तिने त्याला असेही म्हटले की, तिची मुलगी म्हणजेच त्याची बायको तेव्हाच त्याच्याकडे परत येईल जेव्हा तो आपली आईला रस्त्यावरुन बाजूला सारेल, म्हणजेच तिला मारुन टाकेल.

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…

पोलिसांनी रविंद्र आणि त्याची सासू फूलवती यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ६१, १०९ आणि १२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविंद्रला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील कारवाई मेडिकल रिपोर्ट, फाॅरेंसिक तपासणी आणि तपासादरम्यान गोळा केलेल्या इतर पुराव्यांच्या आधारवर अवलंबून असेल. FIR नुसार आरोपी संबंधित आरोपींची कसून चाैकशी करत असून लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

Web Title: Agra crime son allegedly poisons mother after mother in law condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.