Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: मुलावर हल्ला, आई आडवी आली; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

अकोल्यात पतीने 8 वर्षांच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला असता आई मध्ये पडली. संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. आरोपीने स्वतः पोलिसांत हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलाला वाचवताना आईची हत्या
  • पतीकडून धारदार शस्त्राने वार
  • आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर; तपास सुरू
अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. खरंतर मारेकरी पतीचा आपल्या ८ वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचा कट होता. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी आई आडवी आली आणि धारधार शस्त्राचा वार तिच्यावर गेला. या घटनेने खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

काय घडलं नेमकं?

या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव वृषाली निंबोकार असे आहे. तर अनिल निंबोकार असे आरोपीचे नाव आहे. सकाळच्या सुमारास अनिल निंबोकार हा घरात मुलाला मारत असल्याचे दिसताच पत्नी वृषाली ही मध्ये आली. त्यानंतर पतीचा राग अनावर झाला आणि त्याने धारदार शास्त्राने तिच्या पोटात वार करत तिला गंभीर जखमी केलं. घटनेनंतर आरोपीने स्वतः तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

त्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. या घटनेनंतर दोन्ही मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवले आहे. या थरारक घटनेने शहर हादरलं असून सध्या पोलीस पुढील कारवाई करत असून अधिक तपास करत आहे.

अकोल्यात क्रूर हत्याकांड! ८ दिवसांच्या बाळाच्या आईची गळा दाबून हत्या; मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत

 अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांनी या घटनेची सखोल तपासणी करत या प्रकरणाचा उलगडा केला.

आठ दिवसांचे बाळ चाईल्ड लाईनच्या ताब्यात

धक्कादायक बाब म्हणजे मृत रविना पवारला अवघ्या आठ दिवसांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या आठ दिवसांच्या बाळाला पुढील संगोपनासाठी चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कशी घडली?

    Ans: पती मुलाला मारत असताना आई मध्ये आली, त्यावर पतीने तिच्यावर हल्ला केला.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: पत्नीवर वार करून हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांत जाऊन कबुली दिली.

  • Que: या घटनेचा परिणाम काय झाला?

    Ans: आईचा मृत्यू झाला आणि मुलं आई-वडिलांच्या आधारापासून वंचित झाली.

Web Title: Akola crime attack on sonmother intervenes husband brutally murders wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.