Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: ‘वर्दीतला भक्षक’! अकोल्यात पोलीस कोठडीतच महिलेला अश्लील मागणी; एएसआय निलंबित

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे एएसआयने अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्रकरण समोर येताच अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2026 | 11:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप
  • आरोपी एएसआय राजेश जाधव निलंबित
  • छेडछाडीचा गुन्हा दाखल; तपास सुरू
अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला चक्क ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्यानेच मुलीला शरीर सुखासाठी पाठवतेस का? अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. राजेश जाधव असं या सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल (31 मार्च) रात्री अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत घडली आहे. या प्रकरणातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षधक राजेश जाधव याला निलंबित करण्यात आले आहे.

नेमकं काय प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ८० लाखाच्या आर्थिक प्रकरणात अटकेत असलेली महिलेला ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एसआय राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीच वय काय? 10 हजार रुपये देतोय रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले. संबंधित महिलेचे म्हणणं ऐकून घेतलं, आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील वरिष्ठानी केलाय.

Beed Crime : आईवरील छळाचा संताप अनावर; 19 वर्षीय मुलाकडून वडिलांची दगडाने हत्या

मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर चौकशीची सुरु झालीय. थोड्या वेळातच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, त्यामुळे महिला सुरक्षेतेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

वर्दी घातली ना तू.. असं कृत्य करताना लाज का वाटली नाही?’

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आक्रमक होत संबंधित ‘एएसआय’च्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो पोलिस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी उगारलेला हात मागे घ्यावा लागलाय. मात्र, ‘वर्दी घातलीस तू, असं कृत्य करताना लाच कशी वाटत नाही’, असा सवाल वरिष्ठांनी या ASI ला केलाय. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालाय.

Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणार ते ४५ बडे नेते कोण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: एएसआय राजेश जाधव नावाचा पोलीस अधिकारी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Akola crime the predator in uniform woman subjected to lewd demands inside police custody in akola asi suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान
1

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.