Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola news: “तुझ्याशिवाय जगू शकत नाही…” प्रेमविरोधामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

अकोल्यात प्रेमविरोधामुळे निराश झालेल्या तरुणाने इंस्टाग्रामवर भावनिक रील शेअर करत विषप्राशनाचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच सायबर सेल व पोलिसांनी 20 मिनिटांत शोध घेऊन रुग्णालयात दाखल केल्याने तरुणाचे प्राण वाचले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 22, 2026 | 11:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमप्रकरणातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, रील सोशल मीडियावर व्हायरल
  • अकोला सायबर सेल व दहीहंडा पोलिसांची तत्काळ कारवाई
  • वेळेत उपचार मिळाल्याने तरुणाची प्रकृती स्थिर
अकोला: अकोल्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने इंस्टाग्रामवर रील पाठवून टोकाचे पाऊल उचलले. त्याने “करिष्मा, तुझी आठवण खूप सतावत होती… बाय… तुझ्याशिवाय जगू शकत नाही,” असा भावनिक संदेश लिहत त्याने विष प्राशन करत असलेली रील अपलोड केली. ही रील शेअर केल्यानंतर माहिती समोर आली. काही क्षणातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ही व्हायरल झालेली रील त्याच्यासाठी जीवनदान ठरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अकोला सायबर सेलच्या तत्काळ निदर्शनास आला.सायबर टीमने वेळ न घालवता तात्काळ तरुणाच्या घरी पोहोचले आणि २० मिनटात त्याला दवाखान्यात दाखल करत त्याचा जीव वाचवला.

Hyderabad Crime: प्लेटवर हात धुतल्याचा राग अनावर; हैदराबादमध्ये 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत संपवलं

कसा केला तपास?

तरुण हा केवळ १८ वर्षाचा आहे. त्याने काटी पाटी ते दोनवाडा शेतशिवारातील नेटवर्कमध्ये १८ वर्षीय आदिवासी तरुणाने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. त्याने इंस्टाग्रामवर रील टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. काही क्षणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या घटनेने एकच खळबळ उडाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अकोला सायबर सेलच्या तत्काळ निदर्शनास आला. सायबर टीमने वेळ न दवडता अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल लांडगे, पोलीस कर्मचारी दळवी तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाटे यांनी परिसरातील नेटवर्कचा वापर करत तातडीची शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान दोनवाडा येथील गजानन झटाले यांच्या शेतात संबंधित युवकाने विषप्राशन केल्याचे आढळून आले.

२० मिनटात जीवनदान

अकोला पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या 20 मिनिटांत संबंधित युवकाला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले आणि यात तरुणाचे प्राण वाचले. या घटनेने सायबर सेल आणि दहीहंडा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकोला हादरवणाऱ्या हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर; 10 दोषींना जन्मठेप, 5 आरोपी निर्दोष

अकोला: अकोला हादरवणाऱ्या हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. अकोल्यातील बहुचर्चित गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल आज देण्यात आला. १० दोषींना जन्मठेप सुनावण्यात आले आहे. तर ५ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आला आहे.

Beed Crime: पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अकोला जिल्ह्यात काटी पाटी ते दोनवाडा शेतशिवार परिसरात.

  • Que: तरुणाचे प्राण कसे वाचले?

    Ans: व्हायरल रील सायबर सेलच्या लक्षात येताच 20 मिनिटांत शोध घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • Que: या घटनेतून काय संदेश मिळतो?

    Ans: सोशल मीडियाचा गैरवापर धोकादायक ठरू शकतो, मात्र वेळेवर हस्तक्षेप जीवन वाचवू शकतो.

Web Title: Akola news i cannot live without you a young man took an extreme step due to opposition to his love affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…
1

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न
2

Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न

Beed Crime: पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना
3

Beed Crime: पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल; बीड येथील घटना

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल
4

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.