काय घडलं नेमकं?
श्याम पांचाळ (वय 28) हा उस्मान नगरमधील होम ट्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. नेहमीप्रमाणे १९ जानेवारीला तो आणि त्याचा मित्र अतुल सहानी नाश्ता करत होते. तेव्हा अतुलने प्लेटवर हात धुतल्याचा आरोप केला आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा त्याचा आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि मारहाणीचा सुरुवात झाली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाली. अतुलने जोरदार श्यामवर हल्ला चढवला. या हल्ल्यात श्यामच्या डोक्याला गंभीर जखम झाली. नंतर तो जमिनीवर पडला. त्याच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनास्तळी उपस्थित लोकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांनी पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल
हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या १० महिन्याच्या बाळाला विष पाजून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर महिलेने स्वतः देखील आत्महत्या केली. हे सगळं बघून महिलेच्या आईनेही आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला. हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक वादविवादामुळे तिने हा सगळं प्रकार केल्याचे समोर आले आहे.
Ans: हैदराबादमधील कोल्लूर पोलीस ठाणे परिसरात.
Ans: नाश्ता करताना एका मित्राने दुसऱ्याच्या प्लेटवर हात धुतल्याचा आरोप.
Ans: दोन आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






