Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: आईने दिवाणात २० दिवस कोंबून ठेवला 9 वर्षांचा मुलगा; घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क; अकोल्यातील प्रकार

अकोला साईनाथ कॉलनीत मनोरुग्ण आईने 9 वर्षीय मुलाला लाकडी दिवाणात कोंबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. 20 दिवसांपासून महिला घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांना संशय. पोलिसांनी घर फोडून मुलाची सुटका केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 03, 2025 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अकोल्यातील साईनाथ कॉलनीत मन हेलावणारी घटना
  • मानसिक अस्वस्थ आईने मुलाला दिवाणात कोंबले
  • 20 दिवसांपासून घराबाहेर न दिसल्याने संशय
अकोला: अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईनेच पोटच्या ९ वर्षांच्या मुलाला दिवाणामध्ये कोंबून ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याची तिथून सुटका केली. घरातील दृश्य पाहून पोलिसही घाबरले. महिला ही मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्यांना संशय आल्याने हा प्रकार समोर आला आहे.

काय घडलं नेमकं?

अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत एका मनोरुग्ण महिला राहत असे. तिने आपल्या ९ वर्षाच्या मुलाला लाकडी दिवाणामध्ये कोंबून ठेवले होते. जवळपास २० दिवसांनी ही महिला घराबाहेर दिसत नसल्याने शेजारच्यांनी संशय आला. याप्रकरणाची बातमी पोलिसांना देण्यात आली.

एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…

माहिती मिळताच खदान पोलीस, नंदादीप फाउंडेशनचे कर्मचारी निशांत सायरे व विनोद मापारी आणि स्थानिक नागरिकांनी घराची पाहणी केली. तेव्हा घर आतून बंद होता. महिला अत्यंत मानसिक अस्वस्थ स्थितीत राहत असल्याचे त्यांना आढळले. घरातील परिस्थिती पाहून पोलिसही थक्क झाले होते. घरात दुर्गंधी, अस्ताव्यस्त तिची अवस्था आणि महिलेकडून चाकूसह कॉलनीत भीतीदायक वर्तन होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. घराच्या पाहणीत मुलगा दिवसामध्ये कोंबलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत मुलाची सुखरूप सुटका केली.

सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. त्यातच आता नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात देखील अशीच घटना घडली आहे. अकोल्यातल्या शेगावमध्ये प्रेम प्रकरणातून भयंकर हत्याकांड घडले. एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली.

गौरव बायस्कार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्यावर गौरव बायस्कार या तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून गौरववर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. भरस्त्यावर त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवने जागीच प्राण सोडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, लोहारा गावातील मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर दोनजण या चौघांनी एकत्रित गौरवची हत्या केली. अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भरदिवसा हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अकोल्याच्या कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत.

  • Que: मुलगा कशा अवस्थेत आढळले?

    Ans: लाकडी दिवाणात बंदिस्त अवस्थेत, पोलिसांनी रेस्क्यू करून सुटका केली.

  • Que: संशय कसा आला?

    Ans: महिला अनेक दिवस घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Akola news mother locked 9 year old son in divan for 20 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना
1

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाची इच्छा, परंतु कुटुंबीयांनी टाकली अट! 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ठाण्यातील घटना

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?
2

Amravati Crime: लग्नाच्या दोन महिन्यांतच हत्या! आधी दारु पाजली, नंतर क्रूरतेने पत्नीची हत्या केली; का केली हत्या?

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?
3

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar: लग्नाचं आमिष! 3 लाख घेत कोर्टात नोटरी लग्न… आणि सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!
4

Chhatrapati Sambhajinagar: लग्नाचं आमिष! 3 लाख घेत कोर्टात नोटरी लग्न… आणि सासरी जाताना नवरी अर्ध्या रस्त्यात फुर्रर्र!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.