Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: एका भीतीने घेतला जीव! घरच्यांनी फेसबुकवरच्या मित्राशी बोलतांना पकडले आणि… १५ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य

रायगडमध्ये 15 वर्षीय मुलगी फेसबुकवर मित्राशी बोलताना घरच्यांना कळल्याने घाबरली. ओरडतील या भीतीतून तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 11:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फेसबुकवरून झालेली मैत्री आणि संवाद
  • घरच्यांच्या भीतीने घेतला टोकाचा निर्णय
  • 15 वर्षीय मुलीची आत्महत्या, परिसरात खळबळ
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षीय तरुणीचे फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली. त्यांनतर ही ओळखी घट्ट मैत्रीत झाली. दोघेही सतत फेसबुकवर बोलत असत. याची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. हे तिला समजले. तेव्हा तिच्या मनात भीती निर्माण झाली आणि तिने टोकाचा पाऊल उचलला. तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय नेमकं घडलं?

म्हसळा तालुक्यातील वरवटणे बौद्धवाडी इथं एक 15 वर्षीय शाळकरी मुलगी राहत होती. तिची दोन महिन्यापूर्वी एका मुला सोबत फेसबूकवर ओळख झाली. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही फेसबुकवर सतत बोलत असे. शुक्रवारी रात्री ही मुलगी त्या मुलासोबत बोलत होती. रात्री उशिरा मुलगी फोनवर बोलते हे तिच्या घरच्यांना लक्षात आले. यात तिची चोरी पकडली गेली होती. हे तिला समजले. आता पुढे काय होणार, घरचे आपल्याला ओरडणार असे तिला वाटतं होते.

Nashik Crime: सोशल मीडियावरून वाद; पतीने पत्नीला गाडीतून फेकून दिलं, नंतर पत्नीवर कार चढवून…

भीतीने उचलले टोकाचे पाऊल

याच भीतीने तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तिने घरात असलेल्या वाश्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा दृश्य घरच्यांना दिसताच त्यांच्या पाय खालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ मुलीला खाली उतरवले. त्यांनतर उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

परिसरात खळबळ

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. म्हसळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा मोबाईल मुलांच्या हातात द्यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! बेपत्ता 14 वर्षीय मुलाचा पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला; नरबळी की हत्या? तपास सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलीने आत्महत्या का केली?

    Ans: घरच्यांना फेसबुकवर बोलताना कळल्याने ती घाबरली आणि टोकाचा निर्णय घेतला.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Raigad crime a fear claims a life caught by family members while talking to a facebook friend15 year old girl ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण
1

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर
2

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
3

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
4

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.