Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: सोशल मीडियावरून वाद; पतीने पत्नीला गाडीतून फेकून दिलं, नंतर पत्नीवर कार चढवून…

नाशिकमध्ये इंस्टाग्राम चॅटवरून संतापलेल्या पतीने पत्नीवर भररस्त्यात मारहाण करून कार चढवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पत्नीचा जीव नागरिकांनी वाचवला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 09:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम चॅटवरून पतीचा संताप
  • पत्नीवर मारहाण व कारने चिरडण्याचा प्रयत्न
  • नागरिकांच्या मदतीने जीव वाचला, पती अटकेत
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर चॅट करणे एका पत्नीला महागात पडल्याचे समोर आले आहे. पत्नी चॅट करत असल्याचे दिसताच पतीला राग अनावर झाला आणि पतीने तिच्यावर कार चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नाशिकच्या राजीव गांधी भवन परिसरात घडली. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची पोलीसांनी दाखल घेत पती विरोधात तातडीने कारवाई केली आहे.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! बेपत्ता 14 वर्षीय मुलाचा पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला; नरबळी की हत्या? तपास सुरू

काय घडलं नेमकं?

राजीव गांधी भवन परिसरात एक संतापजनक घटना घडली. पत्नी इंस्टाग्राम चॅट करत होती. हे पतीला पसंत पडले नाही. त्यातून पतीला राग आला आणि तो राग अनावर झाला. त्याने पत्नीला थेट मारण्याच्या उद्देशाने गाडीत बसवले. पण पत्नीने जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर ही त्याने तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार राजीव गांधी भवन परिसरात घडला. उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा सगळं भयंकर प्रकार पहिला. नागरिकांनी तिची मदत केली त्यामुळे तिचा जीव वाचला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने आपल्या सोबत असं का केलं असा प्रश्न तिला पडला आहे. पती हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पती समीर पठाण याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नाशिकमध्ये चर्चा रंगली आहे.

नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत

नाशिक येथून एक अपघाताची भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव चार चाकी गाडी विहिरीत कोसळली. यात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले ९ जण हे एकाच कुटुंबातील आहे आणि यात तीन ते चार जणांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. घटनास्थळी शोधमोहिमेदरम्यान मोठा जमाव झाला होता.

अपघात कश्यामुळे झाला अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (३ एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक ईरटीका कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. यावेळी गाडीत एकूण ९ जण होते. ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळले आणि ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर NDRF, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. अद्याप कश्यामुळे अपघात झाला हे स्पष्ट झालेले नाही आहे.

Dharashiv News : येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना अटक; 1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: पत्नीच्या इंस्टाग्राम चॅटवरून पतीला संशय आल्याने हल्ला झाला.

  • Que: पत्नीची सुटका कशी झाली?

    Ans: नागरिकांनी हस्तक्षेप करून तिचा जीव वाचवला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला.

Web Title: Nashik crime dispute over social media husband throws wife out of car then runs her over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
2

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
4

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.