Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: मानवतेला काळिमा! ‘परतवाड्याला सोडतो’ म्हणत गाडीवर बसवले; 65 वर्षीय महिलेला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर 65 वर्षीय महिलेला मदतीच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. आरोपीने मारहाण करून 600 रुपयेही लुटले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 08:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मदतीच्या बहाण्याने वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवून नेले
  • निर्जन ठिकाणी अत्याचार व मारहाण, 600 रुपये लुटले
  • सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला पोलिसांनी अटक
अमरावती: अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला महिलेला मदतीच्या बहाण्याने बसवले नंतर तिला निर्जनस्थळी नेत मारहाण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. एवढेच नाही तर तिचे पैसेही लुटण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश येथील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरिता ६५ वर्षीय वृद्ध महिला पायी जात होती. त्यावेळी अज्ञात आरोपीने, मी पण परतवाडा येथे जात आहे चला मी तुम्हांला माझ्या गाडीवर सोडतो असे म्हणून पीडित महिलेस स्वतःच्या दुचाकीवर बसवले आणि परतवाडाकडे निघाला. रस्त्यातच खरपी शिवारात रस्त्याच्या डावीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर निर्जन आणि एकांत ठिकाणी आरोपीने वृद्ध महिलेला मला इकडे एक काम आहे, चला आपण तिकडे जाऊ, माझे काम करून पूढे परतवाड्याला जाऊ, असे म्हंटले. महिला गाडीखाली उतरली तिला पांदण रस्त्याकडे नेले आणि तिथे वृद्ध महिलेशी बळजबरीने वारंवार लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर महिलेकडे असलेले ६०० रुपये जे तिने उपचारासाठी आणले होते ते बळजबरीने काढून घेतले.

आरोपीला अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव आवेज खान युनुस खान, राहणार परतवाडा असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पुढील कारवाई करत असून या घटनेचा तपास करत आहे.

अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर

महाराष्ट्रातील अमरावती शहरातील कटोरा नाका परिसरात एक अपार्टमेंट आहे. सेक्स स्कँडलमध्ये अटक झालेल्या चार आरोपींपैकी एकाने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटची माहिती समोर आली. कमल रेसिडेन्सी नावाच्या या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये कोणतेही कुटुंब राहत नव्हते.  त्याऐवजी, फक्त मुली आणि मुलेच तिथे येत असत. आतापर्यंतच्या पोलीस तपासानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आणि फोटो त्याच फ्लॅटमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते. सध्या, पोलिसांनी फ्लॅटला कुलूप लावले आहे.

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील परिसरात, परतवाडा मार्गावर.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: मदतीचा बहाणा करून महिलेला एकांत ठिकाणी नेऊन अत्याचार व लूट केली.

  • Que: आरोपी कसा सापडला?

    Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली.

Web Title: Amravati crime a stain on humanity lured with a ride to paratwada 65 year old woman taken to secluded spot and sexually assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
1

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
2

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
3

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड
4

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.