Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: अमरावतीत निर्घृण कृत्य; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार, 5 आरोपी जेरबंद

अमरावतीत भानखेडा जंगल परिसरात 18 वर्षीय तरुणीवर 5 जणांनी हल्ला करून अत्याचार केला. तिच्या मित्राला मारहाण करून पैसे लुटले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पीडितेवर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 08:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दुचाकी अडवून तरुणी व मित्रावर हल्ला
  • मारहाण करून पैसे लुटले, अत्याचार केला
  • 5 आरोपी अटकेत; तपास सुरू
अमरावती: अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून जात होती. त्याच दरम्यान ५ जणांनी त्यांना अडवलं आणि जंगलात नेऊन तरुणीसोबत सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगलात घडली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

28 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असतांना त्यांना ५ लोकांनी अडवलं, त्यांनतर लाथाबुक्यांनी मारहाण केली. पीडितेच्या मित्राच्या खिशातील १२० रुपये काढून घेतले, एवढेच नाही तर पीडितेवर अत्याचार करण्यात आला. याघटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावली. उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

मनीषाला नऱ्हेत भेटायला बोलावले, गोड बोलून दाट झाडीत नेले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

पोलीस तपास सुरु

फ्रेजरपुरा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.

अमरावतीत पोलीस आयुक्तालयात शिपायाने स्वतःवर झाडली गोळी; कारण अस्पष्ट

अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विजय नागापुरे असे आहे. आज गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

विजय नागापुरे यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहे. आत्महत्येमागील कोणतेच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अमरावतीतील भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात.

  • Que: आरोपींनी काय केलं?

    Ans: त्यांनी दुचाकी अडवून मारहाण केली, पैसे लुटले आणि तरुणीवर अत्याचार केला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: फ्रेजरपुरा पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Amravati crime brutal act in amravati young woman gang raped in forest 5 accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

NEET Exam paper leak: NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य; तिघांनी संपवलं जीवन, CBIचं धाडसत्र सुरू
1

NEET Exam paper leak: NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य; तिघांनी संपवलं जीवन, CBIचं धाडसत्र सुरू

Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
2

Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Pune Crime: लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ! ‘AJ’ फर्निचर मॉलवर गोळीबार; हा फक्त ट्रेलर…
3

Pune Crime: लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ! ‘AJ’ फर्निचर मॉलवर गोळीबार; हा फक्त ट्रेलर…

Pune News: हडपसरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; ATS, गुन्हे शाखा आणि पोलिसांचा तपास सुरू
4

Pune News: हडपसरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; ATS, गुन्हे शाखा आणि पोलिसांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.