Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?

मुली बाहेरच नाही तर आता घरात देखील त्यांचं मानसिरित्या शोषण होत असल्याची संतापजनक बाब उघड झाली. अमरावतीतल चक्क 16 वर्षीय मुलीचे केस कापून आई वडिलांनी तिचं टक्कल केलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 06:28 PM
Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?
Follow Us
Close
Follow Us:
  • आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल;
  • नेमका विषय काय?
हल्लीच्या काळात मुलं मुली समानता पाहिजे आणि बऱ्यापैकी ती आहे देखील. मात्र अजूनही कुठे ना कुठे मुलींवर शारीरिक आणि मानसिक अत्य़ाचार होतात तेव्हा पुन्हा एकदा प्रश्न पडतो की खरचं स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं आहे का ? याचं कारण म्हणजे अमरावतीतील धक्कादायक घटना समोर आली आहे. मुली बाहेरच नाही तर आता घरात देखील त्यांचं मानसिरित्या शोषण होत असल्याची संतापजनक बाब उघड झाली. अमरावतीतल चक्क 16 वर्षीय मुलीचे केस कापून आई वडिलांनी तिचं टक्कल केलं. या प्रकरणी चौकशी केली असता पालकांनी सांगितलं की, आमच्या मुलीकडे मुलं वाईट नजरेने पाहतात म्हणून तिचे केस कापले.

Accident News: ही दोस्ती तुटायची नाय! पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवायला गेला, शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिला एक मुलगा त्रास देत होता. सतत तिच्याकडे ते वाईट नजरेने पाहायचा. हा सर्व प्रकार तिने तिच्या आई वडिलांना सांगितला. तिच्या पालकांनी तिला पोलीसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं पण मुलीने नकार दिला. शेवटी रागाच्या भरात पालकांनी टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात स्वत:च्या मुलीचे केस कापून तिचं टक्कल केलं. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने शेवटी या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार तिने पोलीसांना सांगितला आणि पालकांनी केलेल्या मानसिक जाचामुळे तक्रार देखील दाखल केली.

एवढंच नाही तर वरुड येथील मुलीवर तिची आई आणि सावत्र बापाने संशय घेऊन मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली. आता आम्ही तिला बालनिरीक्षक गृहात पाठवले आहे. मुलीवर संशय घेत तिच्या आईने आणि सावत्र बापाने पट्ट्याने मारहाण केली आहे इलेक्ट्रॉनिक स्ट्रिमर मशीनने तिचे केस कापले असल्याचं प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी सांगितला आहे.

Pune Crime: आंदेकर टोळीचा ‘जेलमधून सुटकेचा’ प्लान फेल; कोर्टाने ऑनलाइन उपस्थितीच दिली, जामीनही नाकारला

सध्या सदर मुलगी ही आई वडिलाला सोडून आता महिला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे. तिचं समुपदेशन या ठिकाणी केला जात आहे. या मुलीला पालकांनी विद्रुप केल असून तिला आई-वडिलाकडे जायचं नाही असं महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आाता तर मुली फक्त बाहेरच नाही तर घरात देखील सुरक्षित नाही. छेडछाडीच्या प्रकरणात

मुलींना मानसिका आधार आणि हिंमत देण्याऐवजी त्यांच्यावरच बंधने आणि शिक्षा लादण्याची मानसिकता अजूनही समाजात का आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Amravati crime parents shave 16 year old girls head what exactly is the issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Amravati News
  • crime news

संबंधित बातम्या

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त
1

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…
2

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी
3

“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त
4

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.