Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: अमरावतीत पोलीस आयुक्तालयात शिपायाने स्वतःवर झाडली गोळी; कारण अस्पष्ट

अमरावतीत पोलीस आयुक्तालयात कार्यरत शिपाई विजय नागापुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटना क्युआरटी कार्यालयात घडली. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोलीस शिपायाने आयुक्तालयात गोळी झाडून आत्महत्या
  • घटना क्युआरटी कार्यालयात घडली
  • कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती: अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विजय नागापुरे असे आहे. आज गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Uttarpradesh Crime: संतापजनक! भाडेकरूकडून 8 वर्षीय चिमुरडीची हत्या; मृतदेह पिठाच्या डब्यात लपवला, आरोपी फरार

विजय नागापुरे यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहे. आत्महत्येमागील कोणतेच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अमरावतीत धक्कादायक घटना! दारू, मारहाण आणि संतापाचा स्फोट; अमरावतीत पत्नीच्या प्रतिहल्ल्यात पतीचा मृत्यू

अमरावती येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पत्नीला नेहमी मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने केलेल्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खारतळेगाव येथे घडली.

काय घडलं नेमकं?

मृत व्यक्तीचे नाव मंगेश देविदास गोटे (वय ४२) आहे. मंगेश हे खारतळेगावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यांना दारूचे मोठे व्यसन होते. ते रोज दारू पियुन घरी यायचे आणि विनाकारण पत्नीला शिवीगाळ करतो. केवळ शिवीगाळ नाही तर तो आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाणही करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याने त्यांचे घरगुती वातावरण नेहमीच तणावपूर्ण असायचे.

नेहमीप्रमाणे मंगळवारी १० मार्च रोजी मंगेश गोटे पुन्हा एकदा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पुन्हा पत्नीसोबत वाद उकरून काढला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या या त्रासाला पत्नी पूर्णपणे कंटाळली होती. पतीकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीमुळे तिचा सायं सुटला आणि संतापाच्या भरात तिने पतीला जोरदार प्रतिप्रत्युत्तर दिले.

Uttar Pradesh Crime: अनैतिक संबंधातून चहा विक्रेत्याची मित्रानेच हत्या; ४८ तासात हत्येचा उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत शिपायाचे नाव काय?

    Ans: विजय नागापुरे.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अमरावती पोलीस आयुक्तालयातील क्युआरटी कार्यालयात.

  • Que: आत्महत्येचे कारण काय?

    Ans: अद्याप स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे.

Web Title: Amravati crime police shoots himself at amravati police commissionerate motive unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime
  • police
  • Sucide

संबंधित बातम्या

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
1

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण
3

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
4

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.