Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भीषण अपघात; चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा जागीचं मृत्यू

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणेशखिंड रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2025 | 06:20 PM
पुण्यात भीषण अपघात; चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा जागीचं मृत्यू

पुण्यात भीषण अपघात; चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा जागीचं मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणेशखिंड रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव दुचाकीस्वार तरुण मेट्रोचे साहित्य वाहतूक करणाऱ्या ट्रेलर, तसेच पीएमपी बसवर आदळला.

भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. विकास देवीदास कांबळे (वय २७, रा. गल्ली क्रमांक १४, जनता वसाहत, पर्वती पायथा ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सहायक निरीक्षक सचिन कारंडे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विकास कांबळे हा ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास गणेशखिंड रस्त्याने निघाला होता. कॉसमॉस बँकेसमोर दुचाकीस्वार कांबळेचे नियंत्रण सुटले. शिवाजीनगरकडे निघालेल्या मेट्रो साहित्याची वाहतूक करणारा ट्रेलर आणि पीएमपी बसवर तो आदळला. चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत.

भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हडपसर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर दादाराव झांबरे (वय ८०, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार रमेश सदाशिव वाडकर (रा. हांडेवाडी रस्ता हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत झांबरे यांच्या पत्नी शांता झांबरे (वय ७०) यांनी तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात लुटमार करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ; दोघांनी तरुणाच्या डोक्याला बंदूक लावली अन्…

पाषाण भागात पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिषकुमार सर्वानंद उपाध्याय (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आशिषकुमार यांचा भाऊ अभिषेकुमार (वय ३१) यांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिषकुमार पाषाण रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी ‘डीआरडीओ’ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषकुमार यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील तपास करत आहेत.

Web Title: An incident has come to light in pune where a two wheeler rider died on the spot in an accident nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • Accident News
  • Bike Accident
  • Death
  • maharashtra
  • Pune Accident
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
2

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
4

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.