रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावर बुधवार (दि. २३) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टाटा बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी गावच्या हद्दीत गण्या डोंगरजवळ सोमवारी सकाळी दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
टिप्पर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला तर मुलीसह नात गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी अशा अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पेडगाव (ता. खटाव) येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत येथील एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पुणे शहरात वेगवेगळ्या दोन अपघातात दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव आणि हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात या अपघाताच्या घडल्या आहेत.