Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; 7 व्या मजल्यावर घेऊन गेला अन्…

सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2026 | 02:14 PM
सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; 7 व्या मजल्यावर घेऊन गेला अन्...

सुरक्षा रक्षकाकडून चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; 7 व्या मजल्यावर घेऊन गेला अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, (शुक्रवारी, ता ८) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली होती. आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतल्याने या नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, एका सोसायटीमध्ये वॉचमनने एका मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुली अल्पवयीन आहेत, मुलींना वॉचमनने सांगितलं तुम्हाला मी पाण्याची टाकी दाखवतो, असं सांगून तो त्या मुलींना घेऊन वरती ७ व्या मजल्यावरती गेला. तिथे त्याने विनयभंग केल्याची तक्रार मिळाली त्यातील एका मुलीने आईला सांगितलं त्यामुळे घटना उघडकीस आली, त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्या वॉचमनचा त्या सोसायटीतील कामाचा पहिलाच दिवस होता.

हे सुद्धा वाचा : डिजिटल युगात बदलतेय मातृत्वाचं स्वरूप; आधुनिक मातृत्वाचा बदलता चेहरा ‘मदर्स डे’च्या निमित्ताने चर्चेत

Web Title: An incident has occurred in which a security guard molested four minor girls in the pimpri chinchwad area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात
1

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड
2

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
3

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.