Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोपा येथे शाळेतील किरकोळ वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 12:08 PM
शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

गोंदिया :  राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोपा येथे शाळेतील किरकोळ वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून, याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र रतीराम कोहले (वय १६, रा. मोहगाव/टिल्ली) याला जेवणाच्या सुटीत एका तरुणाने धक्का दिला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून संबंधित तरुणाने महेंद्रला शिवीगाळ केली. यादरम्यान, शाळा सुटल्यानंतर त्यांनी आणि त्याचा मित्र खुमेश पुरुषोत्तम मेश्राम हे घरी परतत होते. ते चो पा गावाजवळ आले असता एका अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो आणि मित्र हे दोघेही जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

हे सुद्धा वाचा : शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून

लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या तीन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे. दापका राजा येथील किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात फिर्यादीचे वडील बाबूपुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूने वार करून तिलाही गंभीर जखमी केले.

हे सुद्धा वाचा : सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

Web Title: An incident has occurred where two students were attacked with a knife following a dispute at school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
1

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
2

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
3

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
4

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.