Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

दौंड नगरपरिषद कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2026 | 02:49 PM
दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

दौंड : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. दौंड नगरपरिषद कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दौंड नगरपालिकेत कार्यरत महिला अधिकारी आहेत. घटनेतील आरोपी गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही), याने दिनांक २२ जून २२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात येऊन महिला अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या केबिनबाहेर उभे राहून अश्लील शिवीगाळ केली. तसेच आक्षेपार्ह हावभाव करून महिला अधिकाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

यावेळी आरोपीने धमकीवजा भाषा वापरत, “ती येथे कशी काम करते ते बघून घेतो” तसेच “येथे कोणी काम करायचे नाही” असे म्हणत महिला अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक २३ जून २०२६ रोजी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत. दरम्यान, शासकीय कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी झालेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा : लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजल्यानंतर मित्राजवळ सोडले. मित्राने तिला हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ तयार करून धमकावत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे या प्रकरणात दीरासह अन्य एका व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात विवाहीतेवर अत्याचार करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving the molestation of a female officer has occurred at the daund nagarparishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Daund News

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
2

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
3

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.