Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल

उदगीर शहरातील सोमनाथपूर रोडवरील मुसानगर परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 01:30 PM
उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल

उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलीस वाहनांचे नुकसान; 47 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • उदगीरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
  • पोलीस वाहनांचे नुकसान
  • 47 जणांवर गुन्हा दाखल
उदगीर : उदगीर शहरातील सोमनाथपूर रोडवरील मुसानगर परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी ३७ आरोपींसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ, मुसानगर परिसरात आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघ केले. यावेळी दोन गटांमध्ये दगडफेक झाली. तसेच आरोपींनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून सुमारे १५ हजार रुपयांचे शासकीय वाहनाचे नुकसान केले. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. यात पोलीस अंमलदार सतीश भानुदास पवार जखमी झाले. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या प्रकरणी आझम जहागीरदार, आसिफ शेख, शार्दूल शेख, आशा उर्फ अस्लम शेख, रोशन शेख उर्फ बिलाल, मोहित जहागीरदार, जाकेर जहागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज शेख, मोहेल शेख, साहील शेख, मोईन शेख, जुबेर शेख, इब्राहिम शेख, फिरोज शेख, मोहसीन शेख, बबलू उर्फ महमद रफी, सोहेल लददाफ, वजीर शेख, दस्तगीर शेख, यांच्यासह एकूण ३७ जण व इतर ८ ते १० जणांविरुद्ध विविध कलाम नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय

आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: An incident of stone pelting between two groups has taken place in udgir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
1

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
2

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
3

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.