Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

धनकवडी परिसरात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2025 | 12:02 PM
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

Follow Us
Follow Us:

पुणे : धनकवडी परिसरात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, त्याने तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२) यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका महिलेसह अल्पवयीन मुलगा व एका मुलीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सनी आठवले हा मागील वर्षभरापासून एका महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र या दोघांत वाद होत होते, असे तक्रारदार कुंदन आठवले यांनी सांगितले. शिवाय सनी ज्या महिलेसोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता त्या महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते. दरम्यान बुधवारी मध्यरात्री संबंधित मुलीने तक्रारदारांना फोन करून सनीने गळफास घेतल्याचे सांगितले.

सुरुवातीला त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी सनीच्या मित्राकडून माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचे त्यांना समजले. नंतर त्यांनी पुण्यात धाव घेतली. मात्र, तक्रारदारांनी सनीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. सनीचा मृत्यू झाला की घात झाला याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी त्यांनी केली. सहकारनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला; तरुणाने डोक्यात घातला दगड

पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे शहर पोलीस दलातील तपास पथकाचे प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, लोणावळा पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अण्णासाहेब बादशाह गुंजाळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते खडकी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख अधिकारी होते.  लोणावळा येथील टायगर पाँईटला त्यांनी एका झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. परंतु, अधिक माहिती देण्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली.

Web Title: An incident of suicide of a young man has come to light in punes dhankawadi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Death
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
1

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
2

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
3

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
4

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.