Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

गोवा राज्याचा सदस्य तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून मिरविणाऱ्या तोतयाने शासकीय यंत्रणांनेला इशाऱ्यावर नाचवल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2026 | 06:16 PM
मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

Follow Us
Follow Us:

पुणे : गोवा राज्याचा सदस्य तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून मिरविणाऱ्या तोतयाने शासकीय यंत्रणांनेला इशाऱ्यावर नाचवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हमजे, पोलिसांचे एस्कॉर्टींग घेण्यापासून त्यांची शासकीय सलामी देखील घेण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. मात्र गुन्हा १८ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले, आरोपी धर्मेंद्र सोनकर हा स्वतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र व गोवा राज्याचा सदस्य असल्याचे सांगत होता. त्याने २०२१ मध्ये आपल्या बनावट लेटर हेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.  तो पुण्यात आला असून, त्याला प्रोटोकॉल देण्यात यावा. २४ डिसेंबर २०२१ रोजी त्याने लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहाचा अनधिकृतपने वापर केला. तसे पुणे ग्रामिण पोलिसांकडून एस्कॉर्टींग घेतले. त्याने काही विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठाका सुद्धा घेतल्या. एवढेच नाही तर त्याने पुणे ग्रामिण पोलिसांकडून सलामी घेतली.

दरम्यान, त्याची ही तोतयागिरी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या लक्षात आली. त्याने याबाबत पोलिसांना तसेच तो सांगत असलेल्या संबंधीत यंत्रणाकडून माहिती मागितली. त्यावेळी सोनकर हा तोतया असल्याचे समोर आले. पोलिसांनी देखील मागासवर्गीय आयोगाकडे या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला. त्यावेळी आयोगाने लेखी पत्राद्वारे सोनकर हा आयोगाचा सदस्य नसल्याचे सांगितले. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा काडीचाही सहभाग नाही त्यांनी वंदे मातरम वर बोलू नये, RSS च्या शाखेत…; सपकाळांचे आव्हान

सर्व शासकीय प्रोटोकॉल पुरविले

सर्वात गंभीर प्रकार म्हणजे एवढे दिवस तो मिरवत असताना, त्याने दिलेले लेटरहेड खरे आहे की खोटे, तो खरोखरच संबंधीत आयोगाचा सदस्य आहे की नाही हे एकदा पडताळून पाहण्याचे कष्ट संबंधीत यंत्रणांनी घेतल्याचे दिसून येत नाही. उलट त्याने दिलेल्या लेटरहेडची दखल घेत त्याला सर्व शासकीय प्रोटोकॉल पुरविण्यात आल्याचे दिसते. मात्र एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केलेल्या पाठपुराव्यात तोतयाचे अखेर भांडे फुटले.

Web Title: An individual has committed fraud by posing as a government official

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.