Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली अन्…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तळीरामावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 07, 2025 | 06:23 PM
9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली (फोटो सौजन्य-X)

9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तळीरामावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात एक 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विनोदकुमार केदारनाथ पांडे याने अल्पवयीन मुलीला आईस्क्रीमचे अमिष दाखवले, पीडित मुलीने त्याला नकार देऊन दुकानाबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

 ‘हाय बेब .. तू हे जेव्हा वाचशील तोपर्यंत मी गेलेला …’, आणखी एका पत्नी पीडित पतीने उचललं टोकाचं पाऊल

मात्र त्या नराधमाने तिला मध्येच अडवून बाहेर येऊन न देता तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिला त्याच्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करत होता. पीडित मुलीने संघर्ष करत तेथून पळ काढला व घरी गेल्यावर घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यावर, पालकांनी नराधम विनोदकुमार पांडे याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विनोदकुमार पांडे, वय 34 वर्ष, राहणार एपीएमसी भाजी मार्केट, मुळ राहणार उत्तर प्रदेश, यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

महिलांबाबत तसेच बालकांबाबत घडलेल्या गुन्ह्यांचा तपासाबद्दल साठ दिवसांची मुदत असते. अनेक वेळा पोलीस अशा गुन्ह्यात तक्रार घेत नाहीत असं बोललं जातं. मात्र एपीएमसी पोलीस ठाणे हे नवी मुंबईतील एकमेव असं पोलीस ठाणे आहे की ज्यांनी, तक्रार झाल्यावर विविध पुरावे जमा करून, आरोपीला न्यायालयात हजर केले, व अवघ्या 18 तासातच दोषारोप पत्र दाखल करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता भाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक ढमाले, पोलीस हवालदार दत्ता कदम, व हवालदार ताम्हणे यांनी सदरची कामगिरी केल्याने आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली.

कधी प्राइवेट पार्ट, तर कधी सॅनिटरी पॅडमध्ये…,सोने तस्करीसाठी ठेवण्याची जागा वाचून सामान्यांच्या मेंदूलाही बसतोय धक्का!

Web Title: Apmc is the first police station in navi mumbai to file a chargesheet within 18 hours of filing a complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Keral Crime: बापानेच केला मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार, न्यायालायने 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
1

Keral Crime: बापानेच केला मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार, न्यायालायने 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Palghar Crime : पाणी उशिरा आणलं म्हणून मारहाण? शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळा सोडून जंगलात लपले
2

Palghar Crime : पाणी उशिरा आणलं म्हणून मारहाण? शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळा सोडून जंगलात लपले

Ratnagiri Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया’ची फाईल आणि…
3

Ratnagiri Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया’ची फाईल आणि…

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल
4

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.