Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

एएसआय राजेश जाधव असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. सायबर सेलकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अकोला पथकाने मुंबई येथून एक महिला व एक पुरुष अशा दोन आरोपींना अटक केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2026 | 09:33 AM
एसटीचे अकरा अधिकारी निलंबित; कामात हलगर्जीपणा केल्याने एसटी प्रशासनाची कारवाई

एसटीचे अकरा अधिकारी निलंबित; कामात हलगर्जीपणा केल्याने एसटी प्रशासनाची कारवाई

Follow Us
Follow Us:

अकोला : अकोला पोलिस दलात खळबळजनक घटना पुढे आली आहे. सिव्हिल लाईन ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) मंगळवारी रात्री पोलिस कोठडीतील आरोपी महिलेकडे मुलीला शरीरसुखासाठी पाठव, अशी धक्कादायक मागणी केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्याला निलंबित केले. तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

एएसआय राजेश जाधव असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. सायबर सेलकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अकोला पथकाने मुंबई येथून एक महिला व एक पुरुष अशा दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री कोठडीतील महिला आरोपीकडे ‘तुझी मुलगी माझ्याकडे पाठव, १० हजार रुपये देतो’, अशी मागणी केली.

वर्दी घातली आहेस, तरी लाज वाटली नाही का?’

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी एएसआयला खडेबोल सुनावले. ‘वर्दी घातली आहेस ना तू…असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?’ अशा शब्दांत त्याचा समाचार घेतला. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात देखील उभारल्याचे दिसते. मात्र, संबंधिताने वर्दी घातली असल्याने त्यांनी स्वतःला आवरले.

AI च्या मदतीने मुलाने केली आईची हत्या

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वैद्यकीय औषधांपासून ते मुलांच्या गृहपाठापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी याचा वापर होत आहे. मात्र अनेक प्रकरणांमध्ये, याचे गंभीर परिणाम देखील होऊ लागले आहेत. युनायटेड किंगडममधील (UK) उत्तर वेल्समधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. एका १८ वर्षीय मुलाने, एआयच्या (AI) मदतीने, आपल्याच आईची हत्या केली. खुनाची पद्धत अत्यंत भयानक होती. खुनापूर्वी, मुलाने एआयला (AI) खुनाच्या पद्धती आणि रक्त कसे साफ करावे याबद्दल टिप्स विचारल्या होत्या. आता न्यायालयाने मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

धक्कादायक! “हत्येसाठी कोणते शस्त्र चांगले, हातोडा की चाकू?” 18 वर्षीय मुलाने AI ला विचारले अन् मग…

Web Title: Asi rajesh jadhav from akola who demanded sexual favors from a woman finally suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Akola crime
  • akola news
  • crime news

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.