Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे घडलेली अत्यंत धक्कादायक घचना घडून आली. डॉक्टरांनी फोनवरून दिलेल्या सूचनांमुळे प्रसूतीदरम्यान आई आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबिय आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 03:30 PM
हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील अयोध्या धक्कादायक घटना घडली.
  • डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आई आणि नवजात मुलाचा बळी गेला.
  • पोलिसांकडून प्रकरणाची चाैकशी केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून एक धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी बातमी समोर येत आहे. येथील एका खासगी रुग्णालयात डाॅक्टरांच्या क्षुल्लक चुकीमुळे महिला आणि तिच्या नवजात मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. घटना गुरुवारी कोतवाली नगर परिसरातील परमेश्वरी देवी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडून आली. प्रसुतीसाठी महिलेला रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरच यावेळी उपस्थिती नव्हते. पण अशा परिस्थितीतही महिलेवर येथे इतर कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर उपचार करण्यात आले. डाॅक्टरांनी फोनवरुन कर्मचाऱ्यांनी प्रसूतीच्या सूचना दिल्या. परिणामी यात बाळ आणि आई दोघांचाही मृत्यू झाला.

Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त

मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडल्यानंतर आता आरोग्य विभागाने रुग्णालयाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयाला पूर्णपणे सील करुन या प्रकरणाची सखोल चाैकशी केली जात आहे. बेनीगंज येथील सुरेश यादव यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी सोनिया यादव यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर मा परमेश्वरी देवी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करणाऱ्या डॉक्टर अंजली श्रीवास्तव यांनी सुरुवातीला त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले होते. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नव्हते आणि प्रसूतीदरम्यान डॉक्टरांकडून फोनवरून सूचना घेत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने प्रसूती प्रक्रिया पार पाडली.

कुटुंबियांनी सांगितले की, सुमारे अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांनी बाळ हातात देऊन सांगितले की, त्याचा श्वास थांबला आहे. त्यांनी जेव्हा बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखवले तेव्हा बाळाला तिथे मृत घोषित करण्यात आला. यानंतर मूळ रुग्णालयात परतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पत्नीचीही अवस्था खालावत चालल्याचे सांगितले. तिलाही जेव्हा दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबियांनी दावा केला आहे की, प्रसुतीच्या वेळी रुग्णालयात एकही पात्र डाॅक्टर उपस्थित नव्हता. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा आणि आईचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी रुग्णालयावर केला.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

या घटनेमुळे नातेवाईक आणि स्थीनिका नागरिकांद्वारे रुग्णालयावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी, योग्य वैदकीय उपचार मिळाले असते तर आई आणि बाळाचा जीव वाचू शकला असता. परंतु डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही अनर्थ घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डाॅक्टरांची उपस्थिती आणि आरोग्य सेवांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान अयोध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

 

Web Title: Ayodhya mother newborn death because of hospital negligence delivery instructions given from phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • ayodhya
  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
1

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा
2

UP Crime: ज्याला नवऱ्याने मानले भाऊ तोच बनला बायकोचा बॉयफ्रेंड; उत्तर प्रदेशमध्ये थरारक गुन्हा

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
3

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
4

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.