Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

बारामती तालुक्यातील जळगाव क.प. येथे राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत ग्रामसेवक मधुकर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक नसल्याचा आरोप करत काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 01:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यू.
  • मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
  • गतिरोधक नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्ता रोको.
बारामती: बारामती तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव क. प. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य मार्गावर सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ग्रामसेवकाचा जागोच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Karnatak Crime: कर्नाटक हादरलं! पतीचा खून करून ‘हार्ट अटॅक’चा बनाव; 20 दिवसांत प्रियकराशी लग्न, पोलिसांनी उघड केला कट

काय घडलं नेमकं?

या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा मृत्यू झाला. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते आपल्या घरी परतत असताना जळगाव क.प. जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मधुकर जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेने जगताप कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अज्ञात वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अध्याप गतिरोधक बसवण्यात आलेले नसल्यामुळेच येथे वारंवार अपघात होत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रशासानाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Chhattisgarh Crime: झोपडीत बोलावले, दारू पाजली, नंतर गुप्तांगात लाकडी दांडा….; जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती कोण होती

    Ans: मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी), जे मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक होते.

  • Que: अपघातानंतर ग्रामस्थांनी आंदोलन का केले?

    Ans: राज्य मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: अपघात करणाऱ्या अज्ञात वाहनाचा क्रमांक हाती लागला असून चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Baramati accident horrific accident in baramati gram sevak dies on the spot after being hit by an unknown vehicle angry villagers block the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime

संबंधित बातम्या

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
1

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.