Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह

बीडमध्ये 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला. वर्षभरापूर्वी बालविवाह झाल्याचा संशय असून आत्महत्या की हत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता मुलीचा विहिरीत मृतदेह सापडला
  • वर्षभरापूर्वी बालविवाह झाल्याचा संशय
  • आत्महत्या की हत्या? पोलिस तपास सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलीस तिचा तपास करत होते. मात्र आता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिचा बालविवाह वडवाणी तालुक्यातील एका गावात तरुणाशी झाला होता.

Sangli Crime: सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. लग्नानंतरचे पहिले सहा महिने ती सासरी होती. पण त्यानंतर ती कसारी येथील तिच्या माहेरी परतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तीन दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली त्यामुळे तिच्या वडिलांना धारूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तारकर दाखल केली. तपासादरम्यान. पोलिसांना मुलीचा मृतदे विहिरीत आढळून आला होता.

वर्षभरापूर्वी विवाह झाल्याचा पोलिसांना संशय

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूवेळी मुलगी १७ वर्षे १० महिन्यांची होती. यावरून लक्षात येतो की, तिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. ‘तिच्या लग्नाची पुष्टी केल्यानंतर तिचा बालविवाह असल्यास मुलीचे आई-वडील आणि सासू-सासरच्या मंडळींवर कठोर फौजीदारी कारवाई केली जाईल,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुलीच्या मृत्यूचे कारण, तिच्या माहेरी दिर्घकाळ राहण्याचे कारण समोर आलं नाही. हे प्रकरण आत्महत्या आहे की, हत्या याचा पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

धक्कादायक! अंबाजोगाईत निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैधकीय महाविद्यालयातील एका तरुण आणि अत्यंत होतकरू निवासी डॉक्टरने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.

हृदयद्रावक! अकरा महिन्याच्या चिमुकल्याला आईनेच फेकलं विहिरीत; बाळाचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यात ही घटना समोर आली.

  • Que: मुलगी बेपत्ता कधी झाली होती?

    Ans: तीन दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली होती.

  • Que: प्रकरणात काय संशय आहे?

    Ans: बालविवाह आणि मृत्यूमागे आत्महत्या किंवा हत्येचा संशय आहे.

Web Title: Beed crime beed shaken suspiciously found body of 17 year old married girl discovered in a well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.