काय घडलं नेमकं?
उमेश दळवी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उमेश दळवी चे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पिढीतेचा कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. पीडित कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या मागणीसाठी ठिय्या दिला. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
उमेश दळवी यांचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या हत्यानंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जातो.
पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा
बीड जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेने प्रचंड खळबळ उडालेले आहे. घडलेली घटना परळी वैजनाथ शहरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कारभारी नारायण आंधळे असे आहे. हे परळीत पवन हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी
Ans: मैथिली अशोक सोनवणे असे तिचे नाव होते.
Ans: NEET परीक्षेच्या तणावामुळे ती मानसिक दबावाखाली होती.
Ans: ट्युशन एरियातील अनेक क्लासेस, हॉस्टेल्स आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले.






