Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

परळी वैजनाथ येथे पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालक कारभारी आंधळे यांची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. दारू पिताना झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 11:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची हत्या झाली.
  • आरोपींनी चाकूने मानेवर आणि हातावर वार केले.
  • पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेत तपास सुरू केला.
बीड: बीड जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेने प्रचंड खळबळ उडालेले आहे. घडलेली घटना परळी वैजनाथ शहरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…

नेमकं काय प्रकरण?

या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कारभारी नारायण आंधळे असे आहे. हे परळीत पवन हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 21 मे गुरुवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमित पवार यांच्यासोबत दारू पीत बसले होते. दारू पीत असताना त्यांच्यात पैशांचा देवाण-घेवाणी वरून अचानक वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत रूपांतर झाला. त्यानंतर आरोपी सचिन राठोड यांनी कारभारी आंधळे यांना घट्ट पकडून ठेवले. तर सुमित पवार यांनी आपल्या जवळील धारदार चाकूने कारभारी यांच्यावर मानेवर आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात कारभारी हे गंभीर जखमी झाले रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

या घटनेनंतर संशयित आरोपी सचिन राठोड यानेच कारभारी यांच्या लहान मुलाला फोन करून तुमचे वडील जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच मोठा मुलगा ओमकेश आंधळे आणि नातेवाईक तातडीने परळी येथील अरुणोदय मार्केट लाईन परिसरात मोकळ्या जागेत धावले. तिथे कारभारी आंधळे हे निपचीत पडलेले आढळून आले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून याप्रकरणी ओमकेश आंधळे यांच्या फिर्यादीवरून परळी पोलिसांनी सचिन राठोड आणि सुमित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सचिन राठोड याला ताब्यात घेतली असून फरार असलेला संशयित पवार याचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: कारभारी नारायण आंधळे असे मृत व्यक्तीचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: परळी वैजनाथ शहरात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे.

Web Title: Beed crime hotel owner brutally murdered over monetary dispute throat slit with a knife while intoxicated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
2

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
3

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.