Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: 21 जानेवारीपासून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध लागला, मात्र अल्पवयीन गरोदर असल्याची धक्कादायक माहिती; काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यात 21 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 12 वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पोलिसांनी शोध लावला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे उघड झाले. पोलीस ठाणे हद्दीत आरोपी विरुद्ध अपहरण व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 12 वीची अल्पवयीन विद्यार्थिनी 21 जानेवारीपासून बेपत्ता
  • ब्युटीपार्लरला जाते सांगून घराबाहेर पडली
  • वैद्यकीय तपासणीत पीडिता गरोदर असल्याचे स्पष्ट
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक अल्पवयीन विद्यार्थिनी २१ जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तिचा शोध लावला. मात्र जेव्हा तिची वैधकीय तपासणी झाली तेव्हा ती गरोदर असल्याचे समोर आले. ही घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. काय नेमकं प्रकरण आहे? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

पीडित विद्यार्थिनी १२ विच शिक्षण घेत आहे. तिचे आई वडील कामासाठी बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांना ती आदळली नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी तिची काळजी वाटू लागली, त्यांनी चौकशी केली असता त्या दिवशी ती ब्युटीपार्लरला जात असल्याचं सांगून बाहेर गेली असल्याचं त्यांना समजलं. मात्र बराच वेळ ती परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र ती कुठेच सापडली नाही.

बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी आपल्या अल्पवयीन मुलीचं अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तक्रार मिळताच अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आणि तिचा शोध घायला सुरुवात केली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन अपहरणकर्ता आरोपी सतीश निवृत्ती उजगरे (रा. पारडी माटेगाव ता. वडवणी) याच्या तावडीतून सुटका केली. नंतर अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून सतीश उजगरे याच्याविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करणे यासह पॉक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित मुलीची वैधकीय तपासणी केली असता धक्कदायक माहिती समोर आली आहे. आरोपीने केलेल्या शारीरिक संबंधातून पीडित मुलगी गरोदर असल्याचे समोर आली. आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करते आणि या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.

Nashik Crime: अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा आणि…; निर्जन रानात सापडला तरुणीचा मृतदेह

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगी कधी बेपत्ता झाली?

    Ans: 21 जानेवारी रोजी ती घरातून बाहेर पडून परतली नाही.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अपहरणाचा गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.

  • Que: वैद्यकीय तपासणीत काय समोर आले?

    Ans: पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Beed crime missing student found since january 21 but shocking information revealed that the minor is pregnant what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.